सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी या गेली ३० वर्षे कला क्षेत्रात सक्रिय असलेल्या बहुआयामी आणि प्रयोगशील अभिनेत्री आहेत. शंभरहून अधिक चित्रपट, २५ पेक्षा अधिक नाटके, ७५+ जाहिरात चित्रफिती आणि १० वेबसिरीजमधून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. मराठी, हिंदी, इंग्लिशसह तमिळ, तेलुगू, गुजराती आणि इटालियन भाषांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

कविता, साहित्य आणि मराठी भाषेवर विशेष प्रेम असलेल्या सोनाली कुलकर्णी या पंडित सत्यदेव दुबे यांच्या शिष्या असून त्यांचा कलाप्रवास आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे.

अहवाल २०२६

अहवाल २०२६

प्राथमिक फेरीचा अहवाल
क्र. महाविद्यालय एकांकिका
1 मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव ‘भोरपी’
2 नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव ‘मारुतीची जत्रा’
3 केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव ‘नो सिग्नल’
4 पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (जि. नंदुरबार) मादी…
5 एम. जी. एम. कॉलेज, कॉम्प्युटर सायन्स अँड आय.टी., नांदेड गिल्टी
6 राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर ड्रायव्हर*
7 दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर कॅलिडोस्कोप
8 दयानंद विधी महाविद्यालय, लातूर लाली
9 देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर ग्वाही
10 आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर सोयरीक*
11 संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अस्तित्व
12 भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर : एक डॉट
13 शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर उन्नीस सौ नब्बे
14 एस. पी. महाविद्यालय, पुणे आतल्या गाठी
15 मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे पावसात आला कोणी
16 अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर कुठलीये बायको
17 मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे बोहाडा
18 कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर मणी वसे ते
19 ललित कला विभाग व छंद मंदिर, नागपूर ३.. २.. १.. स्टार्ट!
20 आर. एस. मुंडले धरमपेठ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, नागपूर काळ भूत
21 तुळशीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूर जागृती
22 वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर गोष्टीचा खेळ
23 विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर अल्पभूधारक
24 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कला सादरीकरण विभाग, छत्रपती संभाजी नगर बुजगावणं
25 श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला कोप
26 विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मुंबई भू भू
27 साठये कॉलेज अॅमिग्डाला
28 श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती ओझोन
29 विद्याभारती महाविद्यालय, अमरावती लगिन
30 प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, अमरावती अर्बन
अंतिम फेरीचा अहवाल - २०२५ ( वर्ष ३रे )
क्र. पुरस्कार नाव एकांकिका महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट निर्मिती
1 प्रथम - सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
2 द्वितीय - ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
3 तृतीय - ड्रायव्हर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
4 उत्तेजनार्थ प्रथम - भानगड श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
5 - नो सिग्नल के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
अभिनय पुरुष
6 प्रथम हर्षवर्धन भोसले सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
7 द्वितीय पार्थ पाटणे ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
8 तृतीय संदीप घुगरे ड्रायव्हर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
9 उत्तेजनार्थ शर्व कुलकर्णी पावसात आला कोणी मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे
10 सारंग पाटील नो सिग्नल के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
11 विश्वजित कोळी भोरपी मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
अभिनय स्त्री
12 प्रथम अक्षता बारटक्के ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
13 द्वितीय गायत्री चातारकर भानगड श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
14 तृतीय संयोगिता चौधरी सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
15 उत्तेजनार्थ तनुजा शिंदे कॅलिडिओस्कोप दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर
16 आकांशा धंदर अर्बन प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, अमरावती
17 किरण कुलकर्णी भू भू विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मुंबई
दिग्दर्शन
18 प्रथम ऋतुजा पवार सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
19 द्वितीय संदीप घुगरे ड्रायव्हर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
20 तृतीय अनुष्का पाटील ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
21 उत्तेजनार्थ अमृता करोडपती नो सिग्नल के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
प्रकाशयोजना
22 प्रथम हिमांशू बानोले भानगड श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
23 द्वितीय नील भानोसे, तुकाराम लव्हरे पावसात आला कोणी मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे
24 तृतीय अनुष्का पाटील ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
25 उत्तेजनार्थ ज्योतिबा बडे कॅलिडिओस्कोप दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर
रंगभूषा-वेशभूषा
26 प्रथम तनुजा शिंदे कॅलिडिओस्कोप दयानंद कला महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग, लातूर
27 द्वितीय श्रुती शिंदे चंद्रोदय जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हरसिटी, पुणे
28 तृतीय मुकुल ढेकळे बोहाडा मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे
29 उत्तेजनार्थ प्रणाली पाटील, अर्पिता गजगेश्वर ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
नेपथ्य
30 प्रथम महेश कुमार चौगुले ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
31 द्वितीय संकेत मते भानगड श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावती
32 तृतीय श्रावणी संजवाड चंद्रोदय जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हरसिटी, पुणे
33 उत्तेजनार्थ विपश्यना कामत उन्नीस सौ नब्बे शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर
संगीत
34 प्रथम सागर शिंदे ड्रायव्हर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
35 द्वितीय साक्षी चरणकर, प्रतीक भस्मे ग्वाही देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
36 तृतीय मंदार पाटील सोयरीक आर्टस्, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, नागठाणे, कोल्हापूर
37 उत्तेजनार्थ अभिषेक लोखंडे पावसात आला कोणी मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे
लेखन
38 प्रथम श्रुती साळुंखे, अनंत हंडीफोड हाफवे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर
39 द्वितीय मुकुल ढेकळे बोहाडा मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण विधि महाविद्यालय, पुणे
40 तृतीय हर्षल बोरनारे भोरपी मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव
41 उत्तेजनार्थ शर्व कुलकर्णी पावसात आला कोणी मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे
विशेष उत्तेजनार्थ
42 उत्तेजनार्थ (सांघिक) - अर्बन प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, अमरावती
43 उत्तेजनार्थ (दिग्दर्शन) अथर्व देव हमको हिंदी नहीं आती संताजी महाविद्यालय, नागपूर
44 उत्तेजनार्थ (अभिनय स्त्री) तेजल पाटील एका रात्रीचा गर्भ दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा, जळगाव
45 निर्मिती गणवीर ओझोन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती
46 उत्तेजनार्थ (अभिनय पुरुष) प्रथमेश लाखोळे ३.. २.. १.. स्टार्ट! ललित कला विभाग व छंद मंदिर, नागपूर

Cookies Consent

This website use cookies to help you have a superior and more relevant browsing experience on the website.